Header Ads Widget

Responsive Advertisement

"लगेच बायकोचा मेसेज.....

Khup Khup Hasal☺☺☺
😂😂😂😂😂

👩 बायको माहेरून निघताना नवऱ्याला sms पाठवते.....
""जेवण करून सगळी भांडी घासून ठेवा,
भाज्या फ्रीज मध्ये काढून ठेवा,
दुध फ्रीज मध्ये ठेवा आणि झोपून घ्या मला यायला उशीर होईल !
"
"
२ मिनिटाने लगेच दुसरा sms
"येताना मी तुम्हाला एक क्वार्टर 🍷 आणणार आहे,
कोणती आणू...?"
"
"
"
लगेच नवरा रिप्लाय करतो
"OC Blue" आण
"
"
"
"
"
"
"
"
"
"
"लगेच बायकोचा मेसेज.....
"
"
"
"आवरा सगळ सांगितल्याप्रमाणे ,
मी क्वार्टर वैगेरे काही आणणार नाहीये,
तुम्ही पहिला sms वाचला कि नाही हे पाहत होते,
नाहीतर म्हंटल असत.....
Mobile Silent वर होता !!!
😝😝😝😝😝
 😵😵😵😵😵

Post a Comment

0 Comments