Header Ads Widget

Responsive Advertisement

लड़के तो लड़के होते हैं

🕺🕺🕺🕺🕺🕺🕺
एकदा माझ्या गर्लफ्रेंड
ने मला तिच्या घरी बोलावले,
🏘🏘🏘🏘🏘🏘🏘
मि तिच्या घरी गेलो आणि बेल
वाजवली..
🛎🛎🛎🛎🛎🛎🛎
तिच्या छोट्या बहिणीने
दार उघडले, ति पण खूप सुंदर होती.
👩🏼‍💼👩🏼‍💼👩🏼‍💼👩🏼‍💼👩🏼‍💼👩🏼‍💼👩🏼‍💼
... ...
.
ति हसून बोलली "तुम्ही खूप स्मार्ट
🙋🏼🙋🏼🙋🏼🙋🏼🙋🏼🙋🏼🙋🏼🙋🏼
आहात, आत्ता घरी तर कोणीच नाही.
मि एकटीच आहे, आत या ना."
😇😊😊😊😊😊😊😊
... मि हसलो आणि माझ्या बाईक
कडे परत निघालो.
🏍🏍🏍🏍🏍🏍🏍🏍
.तेव्हा तिचा पूर्ण.....
👨‍👩‍👦‍👦👨‍👩‍👦‍👦👨‍👩‍👦‍👦👨‍👩‍👦‍👦👨‍👩‍👦‍👦👨‍👩‍👦‍👦👨‍👩‍👦‍👦👨‍👩‍👦‍👦
परिवार बाहेर आला अन् ते
माझ्या चांगले पणावर खुश झाले अन्
🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
म्हणाले..आम्हाला तु पसंद आहे.
👌👌👌👌👌👌👌👌
.
.
.
.
..
.
...
आता मि काय सांगू त्यांना,
की मि
🤓🤓🤓🤓🤓🤓🤓
.
.
.
माझी बाईक लॉक
🔑🔑🔑🔑🔑🔑🔑
करायला चाललो होतो म्हणून...!
😜😝😝😝😜😝😝😜
💃💃💃💃💃💃💃💃

Post a Comment

1 Comments

  1. Add me as a contact on YouTube. https://youtu.be/addme/57cij9O4ZivzXmEhGZP3hOiZkun0Ng

    ReplyDelete