Header Ads Widget

Responsive Advertisement

मुलींच पन कड़त नाही

ती बारावीमध्ये असताना तिला प्रपोज केलं होतं...
ती म्हणाली...
नाही मी तशी मुलगी नाही..
मला अजुन पुढे खूप शिकायचय..
खूप मोठं व्हायचय..
मला अगोदर माझं करियर घडवायचंय..
माझी ध्येय खूप मोठी आहेत..!
तेंव्हापासून,

सतत एकच प्रश्न 🤔

ती सध्या काय करते 🤔

ती सध्या काय करते 🤔

ती सध्या काय करते 🤔

काल दिसली..😃
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
👇






👇





👇





👇
तिच करियर धूत होती

Post a Comment

0 Comments