एक मुलगी अंघोळ करायला जाते
तेवढ्यात दर्वाज्याची घंटी वाजते
मुलगी: कोण आहे ?
वकील : मी वकील आहे
खालती राहणारा
मुलगी कपडे घालून दार उघडते
वकील: हे घ्या पेढे. मी आज खूप मोठी केस जिंकलो.
मुलगी पेढे घेते आणि पुन्हा अंघोळीला जाते. आणि तेवढ्यात परत घंटी वाजते.
मुलगी: कोण आहे ?
पोलिस : मी पोलिस आहे.
खालती राहणारा
मुलगी परत कपडे घालून दार उघडते
पोलिस : हे घ्या पेढे. मी आज खूप मोठ्या चोराला पकडला.
मुलगी परत पेढे घेऊन अंघोळीला जाते. आणि परत घंटी वाजते
मुलगी या वेळ रागात असते
मुलगी : कोण आहे ?
आंधळा : मी खालती राहणारा आंधळा आहे ?
मुलगी विचार करते कि आंधळ्याला काय दिसेल म्हणून ती तशीच बिन कपड्याची जाते
आंधळा : हे घ्या पेढे. माझ्या डोळ्यांचे operation झाले. आता मला सगळ दिसत
मुलगी तीथच बेशुद्ध
😂😂😂😂
आपन एक्दाच येतो,पन धिन्गना घालुण जातो...

0 Comments