आज ...
जर का भिम माझा शाळेत गेला नसता
तर आजचा नव तरूनाच्या गळ्यात टाय अंगावर कोट नसता
गळ्यात मटक आणि पाटीवर झाडू असता
जर का भिम माझा रसरसरस्त्याच्या प्रकाशात वाचत बसला नसता
तर आजचा शिक्षित नोकरदार वर्ग AC त बसला नसता
जर का भिम माझा दहा × दहा च्या खोलीत जागला नसता
तर आज आमचा बहुजन समाज झोप नाही झोपेचं सोंग ही घेऊ शकला नसता
जर का भिम माझा उपाशी राहीला नसता
तर आज आम्ही सोन्याचा घास खाल्ला नसता
जर का भिम माझा कोटी लेकरांनसाठी रात्र दिवस जळला नसता
तर आजचा हा समाज सारा गुलामांचा गुलामच राहीला असता.......✒✒✒

0 Comments